Breaking News

जिल्हा व सत्र न्यायालयाची नरेंद्र जिचकार यांना चपराक


        मुख्य न्यायदंडाधीकारी यांचा निर्णय कायम

नागपूर : नागपूर येथील अंबाझरी उद्यानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बेकायदेशीर रित्या पाडल्याच्या अनुषंगाणे दोषिवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी नागपूर यांनी अंबाझरी पोलिसांना दि.२ मे २०२३ रोजी दिले होते. या निर्णयाविरोधात गरुडा अम्यूजमेंट पार्क प्राइवेट लिमिटेडचे संचालक, नरेंद्र जिचकार यांनी जिल्हा व सत्र न्यायलयाय नागपूर येथे याचिका दाखल केली होती. तब्बल Tujhya कायम ठेवत याचिकाकर्ते जिचकार यांची याचिका खारिज केली. राज्यभरात अतिशय लक्षवेधी ठरलेल्या या प्रकरणात आता अंबाझरी पोलिस गुन्हा नोंदवनार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्ते जिचकार यांचेतर्फे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल युक्तिवाद केला तर मुख्य याचिकाकर्ते राजेश गजघाटे यांचे वतीने अ‍ॅड.रोशन बागडे, अ‍ॅड. वैभव दहीवले, अ‍ॅड. लुबेश मेश्राम, अ‍ॅड. विलास राऊत, अ‍ॅड. सचिन मेकाले यांनी युक्तिवाद केला.

Finally, Ambazari police have to file a case against the director of Garuda Company in connection with the demolition of Dr Ambedkar Bhavan...



Applause to Narendra Jichkar of District and Sessions Court Chief Justice's decision upheld

Nagpur: Dr. near Ambazari Park in Nagpur. On May 2, 2023, the Hon'ble Chief Magistrate Nagpur ordered the Ambazari Police to file a case against the accused in connection with the illegal demolition of the Babasaheb Ambedkar Cultural Building. Narendra Jichkar, director of Garuda Amusement Park Private Limited, filed a petition in the District and Sessions Court Nagpur against this decision. District and Sessions Judge Honorable Smt. Madam Nagur while ruling today upheld the decision of the Chief Justice and rejected the petition of the petitioner Jichkar. Will the Ambazari police register a case in this case, which has become very noticeable across the state? Everyone is paying attention to this. On behalf of the petitioner Jichkar, Adv. Prakash Jaiswal argued while Adv. Roshan Bagde, Adv. Vaibhav Dahiwale, Adv. Lubesh Meshram, Adv. Vilas Raut, Adv. Sachin Mekale argued.

No comments